slider
 
NEW UPDATES

SCIENCE FORUM NASHIK

‘कृतीतून विज्ञान’ उपक्रमास विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विज्ञान-गंगा छंदवर्ग रविवार, दिनांक 21 एप्रिल 2024 पासून, पुढील 6 रविवार ऑनलाईन (online) सुरू करत आहोत. प्रत्येक रविवारी, सकाळी 11 ते 12.30, खेळातून विज्ञान तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ/मान्यवरांच्या चर्चेतून विद्यार्थी, पालक व शिक्षकांना संवाद साधता येईल. विद्यार्थ्यांना सुट्ट्यांमध्ये विविध प्रकारच्या वैज्ञानिक खेळणी तसेच लहान प्रोजेक्ट्स बनविण्यासंदर्भात तज्ञांकडून online मार्गदर्शन व त्याचबरोबर छंदवर्ग-व्हाट्सअपग्रुप मार्फत विद्यार्थ्यांना तज्ञांबरोबर केव्हाही संवाद साधण्याची संधी मिळेल.

हा उपक्रम पूर्णतः मोफत असून; नोंदणी करता खालील फॉर्म भरावा.

विज्ञान-गंगा छंदवर्ग 2024 करता फॉर्म:  https://forms.gle/YVZwHNtH7YfY36u2A.

Science Forum