slider
 
NEW UPDATES

गोदातीरीचा श्रीमुरलीधर

जन्माष्टमी जवळ येताच महाराष्ट्रात दहीहंडीची तयारी सुरु होते पण नाशिककरांना वेध लागतात मुरलीधराच्या उत्सवाचे!! यमुनाकाठी लीला करणारा व्रजकुमार गोदावरीच्यातीरी कापडपेठेत मुरलीधर म्हणून मऱ्हाटमोळ्या रूपात विराजमान आहे. गोकुळाचा सावळा कान्हा इथे मात्र लख्ख गोरा आहे. शुभ्र पाषाणातील मुरलीधराचे गोरेगोमटे स्वरूप मनाला भुरळ पाडते. श्रावण कृष्ण प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या उत्सवात याची वेगवेगळ्या रूपातील पूजा बघायला नाशिककर ”दिने दिने नवम् नवम् नमामि नन्द संभवम्” म्हणत गर्दी करतात.

अधिक वाचा …